जय भीम ,
हा ब्लॉग आम्ही खासकरून भीम गीत ,बुद्ध गीत , रमाई गीत , शिवाजी गीत या गाण्यांचे लिरिक्स तुम्हाला उपलब्ध व्हावे यासाठी बनवला आहे कारण चित्रपटांच्या गाण्यांचे लिरिक्स हे इंटरनेट वर सहज उपलब्ध आहेत पण या अशा खास गाण्यांचे लिरिक्स फारच क्वचित सापडतात. आपल्या बहुजन बांधवांना आपल्या महापुरुषांचे गाणे हे लिखित स्वरुपात सहजरित्या उपलब्ध व्हावेत यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रयत्न आवडला असेल तर आम्हाला नक्की कळवा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे .
Gmail - advpdjawanjal@gmail.com
On this site we are providing Hindi and Marathi Bhim & Buddha Geet lyrics. we will also add Shivaji songs lyrics and Kabirs song lyrics in future this site specially design for bhim-buddha songs lyrics because on internet these types of songs lyrics are very rarely available.