Type Here to Get Search Results !

आचाराविण विचार वाया | Aacharavina vichar vaya...Bodh ha buddhacha tu jan | lyrics

1
Song - Acharavin Vichar Vaya 
Lyrics - Vaman Kardak
Album- Namostu Gautama
Singer - Krishna Shinde
Music by - Madhukar Pathak
Music Label - Sa Re Ga Ma
Release Date - 31-07-2003

आचाराविण  विचार वायाAcharavin Vichar Vaya lyrics

आचाराविण  विचार वायाव्यर्थ असे ते ज्ञान
बोध हा बुद्धाचा तू जाण

पंचशील अन प्रज्ञा करुणा
मनुजांचे हे भूषण जाणा
त्रिशरणाला असे जीवनीआहे अग्रस्थान

अष्टमार्ग हे अतीव सुंदर
अनुपम आहे या अवनीवर
मर्म जाणुनी या मार्गाचेसाधावे निर्वाण

जीव तेवढे समान सारे
मनी असावा भाव असा रे
त्या जीवांचे दुःख हरावेसेवा हीच महान
बोध हा बुद्धाचा तू जाण

VIDEO - आचाराविण  विचार वायाAcharavin Vichar Vaya 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर नक्की कमेंट करून आम्हाला कळवा
हमारी यह कोशिश आपको अच्छी लगी तो कृपया नीचे कमेंट करके हमारा हौसला बढाये