Lyrics by -
Album- Geet Siddharth
Singer - Govind Mhashilkar
Music by - Madhukar Pathak
Music Label - Sa Se Ga Ma
Release Date -31-10-1983
सद्धम्म दिधला या जगा / Saddhamm Didhala Ya Jaga
सद्धम्म दिधला या जगा
सद्धम्म दिधला या जगा, ही थोर ज्याची योग्यता
त्या गौतमाची ही कथा
त्या गौतमाची ही कथा
लक्ष्मी जिथे पाणी भरी, त्या वैभवी तो वाढला
ना पुत्र आणि पत्नीच्या, मोहात कधीही वेढला
व्याकुळला तो पाहुनी, विश्वामधील व्याधी व्यथा
त्या गौतमाची ही कथा
त्या गौतमाची ही कथा
ऐश्वर्य सारे त्यागुनी, मारासवे तो झुंजला
सत्यास जाणुनी शेवटी, निर्वाण पदी तो पावला
ते ज्ञान देण्या मानवा, जलदापरी द्रवला स्वतः
त्या गौतमाची ही कथा
त्या गौतमाची ही कथा
Video Song -
सद्धम्म दिधला या जगा / Saddhamm Didhala Ya Jaga Lyrics
समतेचा सूर्य या जुन्या कॅसीट्टे मध्ये एक गाण होत माझा ग भीम बाळ काळजाचा देठ. ..ते गाण आणी lyrics पाठवा
उत्तर द्याहटवाआमचा हा प्रयत्न आवडला असेल तर नक्की कमेंट करून आम्हाला कळवा
हमारी यह कोशिश आपको अच्छी लगी तो कृपया नीचे कमेंट करके हमारा हौसला बढाये